भस्त्रिका प्राणायाम

१) दोन्ही हातांचे तळवे आरामदायक पद्धतीने मांड्यावर ठेवावेत.
२) एक दीर्घ व जलद श्वास घ्या.
३) आता श्वास जोराने दोन्ही नाकपुड्यातून (भात्याप्रमाणे )कंटाळा श्वासाचा स्पर्श न होऊ देता व आवाज न करता सोडत राहा(२० वेळा ).हे आवर्तने झाले .
हा प्राणायाम करताना नासिक मार्गात घर्षणयुक्त आवाज येतो.
४) एकूण तीन आवर्तनेकरावीत.
५) प्रत्येक आवर्तनानंतर किमान ३० सेकंदाचा अराम करावा.
६) हि क्रिया करताना त्रास होत असेल(चक्कर ,आलास,झोप )तर आपल्या कुवतीनुसर २० ऐवजी १५-१५, १०-१० किंवा ५-५ वेळा  वरीलप्रमाणे तीन आवर्तनाने करा.