धारणेतुन पुढची प्रगत अवस्था गाठणे म्हणजे ध्यान. ध्यानाच्या अभ्यासामुळे मनाची एकाग्रता व समरसता वाढते. ध्यान करतांना कधी मन वेगळया आलंबनावर स्थिर झाले / किंवा वेगळे विचार मनात आले तर ध्यान साधना विचलित होऊन धारणा होते. पुन्हा ध्यानाचा अभ्यास एकाग्रपणे केला तर ध्यान लागते.

Today's Health Tip